Duration 15:51

चिकन पहाडी कबाब | ग्रेव्ही चिकन पहाडी कबाब | टेस्टी ग्रीन चटणी | BY _ MUMMA & DAUGHTER'S KITCHEN

211 watched
0
24
Published 21 Sep 2020

चिकन पहाडी कबाब साठी लागणारे साहित्य :- अर्धा किलो बोनलेस चिकन एक वाटी कोथींबीर पाव वाटी पुदीना ७ ते ८ हिरव्या मिरच्या १० ते १२ लसणाच्या पाकळ्या दिड इंच आल्याचा तुकडा अर्धा छोटा चमचा गरम मसाला १ मोठा चमचा धणे पूड अर्धा मोठा चमचा जिरे पूड अर्धा मोठा चमचा चाट मसाला १ छोटा चमचा कसूरी मेथी चवीपुरते मीठ ३ ते ४ मोठे चमचे दही १ छोटा चमचा लिंबाचा रस २ ते ३ थेंंब खायचा रंग हिरवा तेल चटणी बनवण्या साठी लागणारे साहित्य :- १ वाटी कोथींबीर पाव वाटी पुदीना २ ते ३ लसणाच्या पाकळ्या १ हिरवी मिरची अर्धा छोटा चमचा जिरे पूड चवीपुरते काळ मीठ ३ मोठे चमचे दही #peefectchikenpahadikababinmarathi #chikenstarterrecipe

Category

Show more

Comments - 14