Duration 15:11

असं प्रमाण वापरलं तर मेथीचे लाडू कडू लागणार नाहीत ,मोठे तर मोठे पण लहान मुलंही हे आवडीने फस्त करतील

1 549 143 watched
0
16.7 K
Published 2 Dec 2019

मेथीचे लाडू म्हणजे माझी स्पेशालिटी आहे, माझ्या जवळच्या काही जणांनी अगोदर मेथीचे लाडू बनवून खाल्ले होते .मी त्यांना मेथीचे मी बनवलेले लाडू खायला सांगितले,सर्वजण मेथीचे लाडू म्हणलं की नको म्हणायचे, पण हे लाडू एकदा खाऊन तर पहा म्हणल्यानंतर त्यांनी आग्रहाखातर हे लाडू खाल्ले ,आणि खाल्ल्यानंतर म्हणाले की हे मेथीचेच लाडू आहेत का? ,बिलकुल कडू नाही लागले ,आणि आवर्जून याची रेसिपी विचारायचे त्यामुळेच मी ही रेसिपी तुमच्यासोबत share करत आहे, जेणेकरून लहान मुलं सुद्धा हे लाडू आवडीने खातील. तुम्हाला खोटं वाटेल पण माझी 1.5 वर्षाची मुलगी आवडीने हे लाडू खाते. वर्षभर निरोगी राहण्यासाठी हे लाडू खाणं खूप गरजेचं आहे कारण हे इतर कोणत्याही लाडू पेक्षा खूप जास्त पौष्टीक आहेत, ते का पौष्टीक आहेत?हे कधी खावेत?कोणी खावेत?कोणी खाऊ नये? या सर्व गोष्टीसुद्धा मी व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितल्या आहेत आणि त्यामुळेच हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे त्याबद्दल क्षमस्व🙏🙏🙏. निरोगी आयुष्यासाठी हे सर्व पौष्टीक लाडू नक्की बनवा तुम्ही खा आणि घरच्यांनाही खाऊ घाला आणि त्यासाठी अगोदर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा😊😊😊. साहित्य/Ingredients मेथीदाणे/Fenugreek Seeds-1/3 cup (50gm) दूध/Milk-1 cup(200gm) गव्हाचं पीठ/Wheat flour-1.5 cup(250gm) गूळ/Jaggery-1.5 cup(300gm) डिंक/Edible Gum-1/4 th Cup(50gm) तूप/Clarified Butter-3/4 cup(150गम) मिक्स ड्रायफ्रूईट्स/Mix Dryfruits- 1/2कप(100gm) काळी मिरी/black pepper-8 to 10 वेलची/Cardamom- 8 ते 10 दालचिनी/Cinammon-1.5 inch सुंठ/Dry ginger-1.5 inch/2,3 pieces जायफळ/nutmeg-1 ते दीड(1 and half piece) #MethicheLadu,#मेथीचेलाडूरेसिपी,#MethicheLadoo,#MethicheLadooRecipeInMarathi,#Purnabrahma

Category

Show more

Comments - 714