Duration 3:10

पारंपारिक नारळी भात I Traditional Sweet Coconut Rice by Spicy Recipes

101 watched
0
12
Published 2 Aug 2020

Learn how to cook easy, tasty, simple, and traditional sweet Coconut Rice recipe. Do subscribe #SpicyRecipes /channel/UCsyQ6aO6OQx5SrhJEWgBaxw CLICK AND FEED, IT’S FREE – Your one click will give food to rescued animals. Click the following link and fill the bowl. https://www.clickandfeed.cz/en/ Website: https:https://sites.google.com/site/spicyrecipes2020/ Facebook: https://www.facebook.com/Spicy-Recipes-111461260659387 Amazon Cooking ware: https://www.amazon.in/gp/product/B01NAP7CCW/ref= ppx_yo_dt_b_asin_title_o01_s00?ie=UTF8&psc=1 Sweet coconut rice (नारळी भात) recipe साहित्य: सव्वा वाटी बासमती तांदूळ. अडीच टेबलस्पून साजूक तूप. एक इंचाचा दालचिनीचा तुकडा. तीन हिरवी वेलची. चार लवंग. एक टेबलस्पून किसमिस. एक टेबलस्पून तुकडा काजू. पाउण वाटी गूळ. पाउण वाटी ओले खोबरे. केशर (दुधात भिजवून ठेवा). मीठ चवीनुसार. कृती: सर्व प्रथम तांदूळ धुऊन पंधरा मिनिटे भिजत ठेवा. एका भांड्यात तीन ते चार ग्लास पाणी घेऊन एका बाजूला उकळत ठेवा. पाणी उकळल्यावर त्यात भिजत ठेवलेले तांदूळ घाला. अर्धा टेबलस्पून तुपात काजू व किसमिस भाजून घ्या. एका कढईत दोन टेबलस्पून तूप घालून त्यात दालचिनीचा तुकडा लवंग व वेलची घालून परतवून घ्या. नंतर त्यात गूळ घाला. तांदूळ शिजत ठेवलेल्या भांड्यात थोडे मीठ घाला. गूळ विरघळल्यावर त्यात ओले खोबरे घाला. सर्व मिश्रण एकजीव करून घ्या. खोबरे शिजल्यावर त्यात चवीपुरते मीठ घाला. नंतर त्यात भाजलेले काजू व किसमिस घाला. आता तांदूळ थोडे शिजत आले कि, गूळ खोबऱ्याच्या मिश्रणात घाला. अश्या पद्धतीने तांदूळ शिजवले तर तुटत नाही. सगळे मिश्रण हलक्या हाताने एकत्रित करून घ्या. दुधात भिजवलेले केशर भातावर पसरवून घ्या. व त्यावर झाकण ठेवा. भात खाली लागू नये म्हणून कढई खाली तवा ठेवा. व वाफेवर शिजवून घ्या. नारळी भात आता तयार आहे. Pomfret curry (पापलेटची आमटी) by Spicy Recipes /watch/QQLlhdz7xKK7l Steamed dessert (पातोळ्या) in turmeric leaves by Spicy Recipes /watch/wCtKHU92yjv2K Chicken Tandoori (चिकन तंदुरी) by Spicy Recipes /watch/YVJrpVXubOTur Spicy chicken curry (कांद्याच्या रश्यातील झणझणीत चिकन) by Spicy Recipes /watch/AY72Xn-WeEiW2 Bombay duck fry (बोंबील फ्राय) by Spicy Recipes /watch/YTCSQZuTB0ITS Rice Coconut Pancake (पाण पोळे अस्सल कारवारी ब्रेकफास्ट) by Spicy Recipes /watch/w86dpNq9ngq9d Healthy Pumpkin Soup (भोपळ्याचे सूप) by Spicy Recipes /watch/Y-T43KwicNei4 Healthy Fenugreek Rice Pancakes (मेथीचे पोळे) by Spicy Recipes /watch/0sP5iCNJs5zJ5 Zunka Bhakri (झुणका भाकरी) Indian village food by Spicy Recipes /watch/comxq78EXr5Ex Music credit: Crystal Vibe Tracks #coconutrice #ricerecipes #spicyrecipes #coconutspicyrecipes #sweetcoconutrice #coconutrecipes #traditionalricerecipe #howtocookeasy #authenticindianfood #coconutricerecipe Please do watch this content-driven video till the end and do not forget to subscribe, comment, and share with your friends, relatives, and colleagues. You can contact us on following email id: topfindsbyparag@gmail.com

Category

Show more

Comments - 3