#गावरान चवीचे खमंग वांग्याचे भरीत| #वांग्याचे_भरीत| #baingan_bharta| #Brinjal_recipe | #vangyachya_pakkruti
तयारीसाठी वेळ : 10 मिनिटे
शिजवण्यासाठी वेळ : 40 मिनिटे
किती जणांना पुरेल : 4 ते 5
साहित्य :
2 मोठी वांगी भरताची ( 600 ग्रॅम )
2 मोठ्या आकाराचे कांदे ( 180 ग्रॅम )
1 मध्यम आकाराचा टोमॅटो ( 80 ग्रॅम )
¼ ( पाव ) कप कोथिंबीर
5-6 हिरव्या मिरच्या
8-10 लसूण पाकळ्या
1 इंच आल्याचा तुकडा
½ टीस्पून मोहरी
½ टीस्पून जिरे
½ टीस्पून हिंग
½ टीस्पून हळद
3 टेबलस्पून तेल
मीठ चवीनुसार
Click to Subscribe https://bit.ly/2MODx9Q
Want printable recipe? Head over to https://kalimirchbysmita.com/category/marathi-recipes/ to print this recipe in easy and readable format.
Follow us on FaceBook: https://www.facebook.com/kalimirchbysmita
Twitter : @kalimirch_smita Instagram @kalimirch_smita
Pinterest https://in.pinterest.com/kalimirchsmita/pins/
Reddit: https://www.reddit.com/user/kalimirchbysmita